आरे .. सांग देवा कसंकाय विसरायचं जगण्यातील बरेच आनंदी …
रेतील सावलींनी व्यापलेले हे क्षण….
कोपर्यातील एक उरलीसुरली आठवण ..
त्या डांबरी रसत्यांवरील वीसपंचवीस चा स्पीड ..
सुरूवातिची विजय सुपर …
तर् नंतरची पद्मिनी फियाट …
बस हेच काय ते अंधूक अंधूक …
आणि त्या पसरलेल्या सावलीमय रसत्यावर
कधी सांडलेली शुभ्र कामिनी
तर् कधी पिवळा केशरी गुल्मोहर !
…..bhavna.2019.5sept.