तुझः घर ते
तुझः घर ते
तुझः घर ते
दूरवर त्या गिरीशिखरी
लपलेले तुझं घर ते..
शोध शोध शोधलं
परि मन मागे वळलं.
भिरभिरणाऱ्या मम नजरेला
धडपडणाऱ्या पावलांना
ते घर… तू ही
सापडला असतास खरा
तर शोध थांबला असता तिथेच.
मोहक ते लांब लांब तुझे असणं
न दिसूनही मज तू दिसणं
बघ, आता राहील… निरंतर…
– bhavna