इवलिशी स्कारलेट
इवलिशी स्कारलेट
अडीच वर्षाची स्कारलेट …
काही सुचत नव्हतं नी समोरच असलेल Vincent Van Gogh …
कलरफूल चित्रांच पुस्तक ….
सगळी चित्र तिला एक्सप्लेन केली .
काय समजलं असेल तिला ?
तो heavy yellow …
तो fresh blue …
to dull red …
ते त्याचं auvres चं yellow house …
ते cyprus trees …
ते self portraits ..
तो त्याचा bandaged ear …
ती दुःखी बाई …
तो रडणारा माणूस …
ते windmill ..
ते गरीब potato eaters …
the Sunflowers …
सर्वंच कळलं की …
आणि भरभरुन केलेल रंगलेपन ..!!