‘ कृष्ण ‘

admin

 ‘ कृष्ण ‘

 ‘ कृष्ण ‘

आहे जितकी तुझी
माझ्या देवाचीही नाही मी …
तू शोधतो आहेस माझ्यातला ‘तो ‘
कधी एक झाले होते… रंग ते …

तो पाहतो मला 
आनंदाचं गाणं गाताना …
तो पाहतो मला
मन वेडं … रडू आवरताना …

मी ‘माझी ‘
कुठे .. कसं म्हणू मी ..
थोडं थोडं म्हणत सर्वच वाहीले 
… ना रे तुला मी !

तो आजही तिथे उभा आहे …
खरं सांगु? 
आपल्या नात्याची दोर 
मात्र ‘तो’ सांभाळतो आहे.

           bhavna.2016 jan.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube